E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
सिंधू करार? तुमचे तुम्ही पहा...
Samruddhi Dhayagude
10 May 2025
जागतिक बँकेची पाकिस्तानला थप्पड
वॉशिंग्टन : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कारवाईचा बडगा उगारत सुरूवातीला सिंधू पाणी करार स्थगित केला होता. त्यावर आता पाकिस्तानने जागतिक बँकेकडे अपील केले. मात्र, जागतिक बँकेने पाकिस्तानला फटकारलेे. सिंधू करार? तुमचे तुम्ही पहा, आम्ही काहीही करु शकत नाही, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा म्हणाले, आमची भूमिका फक्त मध्यस्थीची आहे. जागतिक बँक ही समस्या कशी सोडवेल याबद्दल बरीच अटकळ आहे; परंतु हे सर्व निरर्थक आहे. जागतिक बँकेची भूमिका केवळ मध्यस्थाची आहे.पंतप्रधान मोदींनी आधीच घोषणा केली आहे की, भारताच्या हक्काचे पाणी आता भारतासाठीच वापरले जाईल. सिंधू करार स्थगित केल्यानंतर भारत आता पाकिस्तानला हे सांगण्यास बांधिल नाही, की तो हे पाणी कधी सोडेल आणि कधी बंद करेल. गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातून काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडे असल्याचे दिसून आले आहे. चिनाब नदीवर असलेल्या या धरणातून पाकिस्तानकडे वाहणारे पाणी भारताने आधी नियंत्रित केले होते आणि नंतर ते सोडले.इकडे भारताने ’ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यापासून पाकिस्तान आणखीनच बिथरला आहे. भारतात हल्ला करण्याचा तो सातत्याने प्रयत्न करत आहे; परंतु त्यांचे प्रयत्न वारंवार अयशस्वी ठरत आहेत.
Related
Articles
वाचक लिहितात
02 Jun 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
गृह कर्ज होणार स्वस्त
07 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
वाचक लिहितात
02 Jun 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
गृह कर्ज होणार स्वस्त
07 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
वाचक लिहितात
02 Jun 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
गृह कर्ज होणार स्वस्त
07 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
वाचक लिहितात
02 Jun 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
गृह कर्ज होणार स्वस्त
07 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?